inner-banner-pwd-circle
Home
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार

(स्थापना - मे १९९२)

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून पालघर जिल्हा या नगरीशी जोडून असल्यामूळे, भौगोलिकदृष्ट्या त्यास अनन्य साधारण महत्व आहे. अशा प्रगत नगरीत महाराष्ट्र राज्यात पालघर जिल्ह्याचे स्थान हे साधारणतः वायव्य दिशेस असून पालघर जिल्ह्याच्या पूर्वेस नाशिक व अहमदनगर जिल्हे आहेत. दक्षिणेस ठाणे जिल्हा आहे. नैऋत्येस ठाणे जिल्हा आहे. पश्चिमेस अरबी समुद्र आहे. तर जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात राज्य तसेच दादरानगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहेत.

जव्हार हे ऐतिहासीक शहर म्हणुन ओळखले जाते. राजे श्री. यशवंतराव मुकणे यांनी जव्हार हे वसवले असुन या ऎतिहासीक नगरीत कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग, जव्हार हे कार्यालय कार्यरत असून जिल्हयातील नागरिकांशी बांधिलकी जपण्यास कटीबध्द आहे. ही बांधिलकी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार या सनदेव्दारे जाहीर करत असुन ती स्विकारीत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्धारीत केलेल्या व पथदर्शीत केलेल्या सार्वजनिक सेवा तत्परतेने सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक वागणूकीने उपलब्ध व्हाव्यात व नागरिकांचे सामाजिक प्रश्न सहानुभूतीपुर्वक सोडवावेत हा दृष्टीकोन तसेच सर्वसामान्य नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम विभागा विषयीचे हक्क यांच्या पर्यंत प्रगतिच्या व विकासाच्या वाटेने अतिशय सुलभतेने पोहचविण्याचा हा ध्यास आहे.
Hon-Minister-Sir
श्री. शिवेंद्रराजे भोसले
मा. मंत्री
सार्वजनिक बांधकाम विभाग 
Hon-Minister-State
श्री . इंद्रनील म. नाईक 
मा. राज्यमंत्री
सार्वजनिक बांधकाम विभाग 
ACS
श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर 
अतिरिक्त मुख्य सचिव
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई
Hon-Sec-Roads
श्री. एस. एस. साळुंखे 
सचिव (बांधकाम)
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई
Hon-Sec-Works
श्री. एस. डि. दशपुते
सचिव (इमारती)
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई
Shri S N Rajbhoj
श्री. एस. एन. राजभोज 
मुख्य अभियंता
सा. बा. विभाग
circle office Tambe
श्री. सिद्धार्थ तांबे
अधीक्षक अभियंता
ठाणे सा. बां. मंडळ , ठाणे

n-v-bhoye
श्री. एन. व्ही. भोये
कार्यकारी अभियंता
सा. बां. विभाग, जव्हार

सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे
pwd-gallery (23)
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, ठाणे
Mumbra Kausa Bypass (2)
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२, ठाणे
pwd-gallery (27)
सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर 
Cheravli Math
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार 
Rob Vasind
सा.बां. (आदिवासी) विभाग, ठाणे
pwd-gallery (29)
जिल्हा परिषद ठाणे (पश्चिम)
pwd-gallery (29)
जि. प. सा. बां. विभाग (पूर्व), जव्हार
कार्यक्षेत्र
प्रकल्प छायाचित्रे